Ticker

6/recent/ticker-posts

महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनासाठी बौद्धजन पंचायत समितीचा महामोर्चा!

चित्रा न्यूज प्रतिनिधी 
मुंबई - बोधगया येथील महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनासाठी बौद्धजन पंचायत समितीच्या वतीने महामोर्च्यांचे आयोजन करण्यात आले आहे. 

दिनांक ५ एप्रिल २०२५ रोजी राणी बाग (भायखळा) ते आझाद मैदान मुंबई पर्यंत हा मोर्चा जाणार आहे. दुपारी १२ वा या मोर्च्यांची सुरुवात होईल. भारतीय बौद्ध महासभा, वंचित बहुजन आघाडी यात सहभागी होणार आहेत.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या