चित्रा न्युज प्रतिनिधी
लातूर:-जिल्हा परिषद प्रशाला (मुले )वाढवणा( बु ) प्रशालेचे पूर्व प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत पाच विद्यार्थी पात्र झाले आहेत . ज्यामध्ये उमरअली रशीदअली धावडे,
आयान अनुल्ला खुरेशी,वेदांत राम नारायणकर, परवेज सद्दामहुसेन शेख,आहिल मिरासाब खुरेशी
हे विद्यार्थी पात्र ठरले.सर्व पात्र विद्यार्थ्याचे प्रशालेचे मुख्याध्यापक श्री.दायमी सलीम सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, केंद्रप्रमुख ए.के .खळगे
गट शिक्षण अधिकारी शेख शफी साहेब, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री. धावडे इस्माईल अली अब्बास अली,
उपाध्यक्ष मुनवर हवालदार, श्री श्री. आयनुल्ला खुरेशी, सरपंच श्री. थोंन्टे नागेश ओमप्रकाश, उपसरपंच श्री क्षीरसागर ज्ञानेश्वर, श्री. संगम अष्टूरे, श्री दत्ता बामणे ,श्री अमजदखान पठाण, श्री.बालाजी काळे, श्री. सलीम तोंडारे, श्री. जलीलखान गोलंदाज, श्री. पदाजी सर, श्री. कांबळे सुभाष, श्री. गौस भांगिर,
श्री् बबन भांगे, केशव शिंदे, उत्तम गायकवाड, तानाजी हळणे,
नव्यादिशा संपादक श्री.राजीव किनीकर, महाराष्ट्र पोलीस टाइम्स न्युज चैनल चे तालुका प्रतिनिधी श्री. यादुल डांगे, गावातील सर्व शिक्षणप्रेमी व प्रतिष्ठित नागरिक यांनी पात्र विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिली तसेच गावातील सर्व नागरिक ,व शिक्षण प्रेमी यांनी प्रशालेचे उतुंग यशा बद्दल अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.


0 टिप्पण्या