चित्रा न्युज प्रतिनिधी
बीड:-दिनांक 24 एप्रिल 2025 रोजी खडकत (ता. आष्टी, जि. बीड) येथे दलित समाजावर केवळ निळा झेंडा लावल्याच्या कारणावरून प्राणघातक हल्ला करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या हल्ल्यामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.
पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला असून, आरोपींवर कठोर कारवाईची मागणी होत आहे.
0 टिप्पण्या