विजय चौडेकर नांदेड जिल्हा प्रतिनिधी
नांदेड -बालाजी राजु उठठलवाड हा दिव्यांग माळकौठा येथिल गरीब घराण्यातील असून जवळपास जन्मापासुनं तो दिव्यांग आहे आणि आज घरी जाऊंन भेट घेतली असता समजलं की आर्थिक परस्थिती मुळे व हल्लाकीच्या स्थिती नुसार 100% दिव्यांग असुनं तो वंचीत आहे सध्या मेडीकलं सुध्दा काढलेलं नाही ...
आणि असे कितेक दिव्यांग बांधव गरीबीमुळे वंचितं राहिलेले आहेतं याची प्रहार पदंधिकांऱ्यांनी चौकशी करणे खुपं महत्वाचे आहे...त्यामुळे मी त्यांच्या कुटुंबाची भेट घेतली व परस्थिती पाहुनं त्या दिव्यांग भावाला मेडीकल सर्टिफीकेट व योजनेचा लाभं मिळूनं देण्यासाठी खर्च येणारा मी हमी उचलली आहे आणि त्या दिव्यांग भावाला सन्मानाने जगण्यासाठी सहकार्य करणार हे माझ्या वतीने बोललो व ते मी करणार हे नक्की...
मी बच्चु भाऊंच्या व विठठलराव मंगनाळे साहेबांच्या आशिर्वादाने पुर्ण करण्यासाठी प्रहार मध्ये राहुनंच शिकलो आहे....
आणि यापुढेही सहकार्य सुरुचं ठेवणार ....
सर्वांचा आशिर्वाद हिचं माजी ताकद...
जय प्रहार..
0 टिप्पण्या