विजय चौडेकर नांदेड जिल्हा प्रतिनिधी चित्रा न्यूज
नांदेड :-कुसुम सभागृह नांदेड येथे आयोजित करण्यात आला होता त्या प्रसंगी नांदेड दक्षिण विधान सभेतील नांदेड दक्षिण ग्रामीण तालुका अध्यक्ष *विश्वांभर पाटील शिंदे* हनुमान पेठ अध्यक्ष अंबादास जोशी व गाडीपुरा-चौफाळा अध्यक्ष आशिष ठाकूर यांचा सत्कार
माननिय माजी मुख्यमंत्री राज्यसभा खासदार अशोकरावजी चव्हान साहेब व पालकमंत्री अतुलजी सावे साहेब राज्यसभेचे खासदार माननीय अजित जी गोपछड़े तसेच संघटन मंत्री संजयभाऊ कौडगे व प्रदेश उपाध्यक्ष तथा महानगर कार्यकारी अध्यक्ष माजी आमदार *अमरनाथ राजुरकर साहेब* यांच्या हस्ते करण्यात आला. कार्यक्रमाचे आयोजन माननीय महानगर कार्यकारी अध्यक्ष अमरनाथजी राजूरकर यांनी केले. या प्रसंगी बूथ प्रमुख, शक्तीकेंद्र प्रमूख, मंडळ पदाधिकारी, जिल्हा पदाधिकारी, प्रदेश पदाधिकारी सर्व आजी माजी पदाधिकारी सर्व कार्यकर्ते उपस्थित होते.
0 टिप्पण्या