चित्रा न्युज प्रतिनिधी
नागपूर:-रमाई भजन मंडळ रमाई भजन मंडळाच्या गायनाच्या माध्यमातून समाज प्रबोधन लग्न समारंभा निमित्त मंडप पूजनाच्या दिवशी दिनांक 30 4 2025 रोजी सहा ते दहा वाजेपर्यंत विजय बोरकर मुक्काम नागपूर यांचे राहते घरी भजनचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला सर्वप्रथम विश्वाला शांतीचा संदेश देणारे महाकारूणीक तथागत भगवान बुद्ध भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले याप्रसंगी मंडळाच्या गायिका जोशना मेश्राम यांनी आपल्या गायनाच्या माध्यमातून समाजप्रबोधन व गीत सादर केले याप्रसंगी विजय बोरकर संजू बोरकर शुभांगी बोरकर ज्योती बोरकर माया बोरकर बंटी बोरकर रमाई मंडळाच्या गायिका ज्योत्स्ना मेश्राम वर्षा शेंडे दीक्षा चव्हाण अर्चना मोटघरे वंदना महेश कर स्वाती वाघमारे सपना ढेकले उद्धव वाघमारे स्वराज ढेकले बॅन्जो वादक सुरज खडसे ढोलक वादक आदेश खडसे आणि सर्व बौद्ध उपासक मोठ्या संख्येने उपस्थित होते आभार प्रदर्शन अनुराग मेश्राम यांनी केले
0 टिप्पण्या