Ticker

6/recent/ticker-posts

अहिल्याबाई होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंती निमित्त प्रहार दिव्याऺग कार्यालयात जयंती साजरी ,, विजय चौडेकर,

विजय चौडेकर नांदेड जिल्हा प्रतिनिधी 

नांदेड:-प्रहार दिव्यांग क्रांती संघटना व प्रहार जनशक्ती पक्ष जिल्हा नांदेड च्या वतीने  शनिवार 31/05/2025 रोजी लोकमाता पुण्यश्र्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रीश्ताबदी जयंती निमित्त प्रहार आॕफिस ए.टि.एमच्या बाजुला नांदेड येथे छोटयाखानी मातेची जयंती साजरी करण्यातं आली यावेळी प्रहार जनशक्ती जिल्हा अध्यक्ष मा.श्री.विठठलराव देशमुख साहेब ,,प्रहार जिल्हा सचिव मा. मारोती मामा मंगरुळे साहेब,प्रहार  माजी ता.अध्यक्ष अनिल शेटे पा.मुदखेड,प्रहार ता.अध्यक्ष साईनाथ बोईनवाड नायगांव,प्रहार ता.अध्यक्ष हानमंत सिताफुले बिलोली,उमरी महिला अध्यक्षा संगिताताई बामणे,राजमणी वाघमारे उपस्थित होते...!! 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या