चित्रा न्युज प्रतिनिधी
गडचिरोली :- पुण्यश्लोक राजमाता अहिल्याबाई होळकर यांची त्रिशताब्दी जयंती भाजपा कार्यालय गडचिरोली येथे उत्साह, भक्तीभाव व प्रेरणादायी वातावरणात साजरी करण्यात आली.
विविध उपक्रम : निबंध, रांगोळी, वक्तृत्व स्पर्धा, मंदिर स्वच्छता, शिवलिंग महापूजा, जलाभिषेक,असे विविध उपक्रमाद्वारे मार्गदर्शन माजी खासदार तथा भाजपा अनुसुचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री डॉ. अशोकजी नेते यांच्या शुभहस्ते स्पर्धकांचा सत्कार : विजेत्यांना सन्मानचिन्ह देऊन गौरव
"अहिल्याबाईंनी केवळ मंदिरेच नव्हे, तर संस्कृती, श्रद्धा आणि एकतेची मंदिरे उभारली." —मा.खा. डॉ. अशोक नेते
उपस्थित: भाजपा जिल्हाध्यक्ष प्रशांत वाघरे,माजी आमदार डॉ. नामदेवराव उसेंडी, बाबुराव कोहळे, रेखाताई डोळस,प्रकाश गेडाम,रमेश भुरसे, गिताताई हिंगे, व इतर मान्यवर.
0 टिप्पण्या