चित्रा न्युज प्रतिनिधी
पुणे:-६ में रोजी ओबीसी आरक्षणा बाबत सर्वोच्च न्यायालयाच्या सुनावरणी नंतर मागील चार वर्षा पासून रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणूक संदर्भात निवडणुकांच्या तयारीसाठीअधिकार्यांना रुजू होण्याचे आदेशदिल्याची माहिती सुत्रानी दिली निवडणुकीचीतयारी सुरू केली त्यावरून जवळपास सर्वच नप, मनपा, मध्ये हालचालीना व्हेज आला आहे,कार्यालयातील कर्मचान्यांनाकेंद्रस्तरीय अधिकारी पदावर रुजूहोण्याचेही आदेश दिले आहेत.अन्यथा कारवाई होऊ शकते असेसांगण्यात आले आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्यानिवडणुका रखडल्याने राज्यातीलमुंबई, पुणे, पिंपरी चिंचवडसह तब्बल२३ महापालिकांवर प्रशासकीय राजवटआहे. सर्वच राजकीय पक्षांना स्थानिकस्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचेवेध लागले आहेत. स्थानिकस्वराज्य संस्थांच्या निवडणुकाआणि त्यामध्ये ओबीसी आरक्षण हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. सर्वाच्चन्यायालयासमोर हे प्रकरण प्रलंबितअसल्यामुळे राज्यात अनेक ठिकाणीचार-चार वर्षपापासून स्थानिक स्वराज्य
===================
मुदत संपर्लेल्या महापालिका-२९
एकूण नगरपरिषदा----------83
मुद्तसंप्लेत्यानगरपरिषदा--228
एकूण नगरपंचायती------42 मुदत संपलेत्या नगरपंचायती 29 एकूण जिल्हा परिषदा ----38
मुदत संपलेल्या जि, प,----26 ए पंचायत समिती --------341
मुदत संपलेल्या पं समिती 289
====================
संस्थांच्या निवडणुका झालेल्या नाही.देशात लोकसभेपाठोपाठ राज्यातविधानसभा निवडणूक झाली. त्यानंतरराज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्यानिवडणुका कधी होतीलयाबाबत जनतेमध्ये अद्यापही उत्सुकता आहे तर शासकीय स्तरावर, याबाबत बैठकावर बैठका सुरु असून येणाऱ्या नवनवीन बाधा दूर करणे सुरू अहे.परंतु आता में महिन्यात सदर प्रलंबित निवडणुकीचे बिगुल वाजण्याची शक्यता बळावली आहे


0 टिप्पण्या