विजय चौडेकर नांदेड जिल्हा प्रतिनिधी चित्रा न्यूज
नांदेड -जागतिक पर्यावरण दिनाच्या औचित्याने व पंतप्रधान श्री नरेंद्रजी मोदी यांच्या यशस्वी कारकीर्दीस ११ वर्ष पूर्ण होत आहेत या निमित्ताने नांदेड जिल्हा कर्तव्यदक्ष महानगराध्यक्ष माजी आमदार आदरणीय *अमर भाऊ राजूरकर* यांच्या प्रमुख उपस्थितीत व नांदेड दक्षिण ग्रामीण तालुका अध्यक्ष *विश्वंभर पाटील शिंदे* यांच्या नेतृत्वात वृक्षारोपणाचा कार्यक्रम ठेवण्यात आला असता.
त्याअनुशंगाने मा. जिल्हा परिषद सदस्य मनोहर पाटील शिंदे यांच्या निवासस्थानी महानगराध्यक्ष अमर भाऊ राजूरकर, सरचिटणीस शितलभाऊ खांडील, उपाध्यक्ष जयप्रकाश येवले पाटील, मंडळ अध्यक्ष विश्वंभर पाटील शिंदे, लेबर फेडरेशन चे अध्यक्ष लक्ष्मणराव गोणे व मा जी प सदस्य गंगाप्रसाद काकडे यांचा सत्कार करण्यात आला. व तदनंतर महानगर अध्यक्ष अमरभाऊ राजूरकर यांच्या हस्ते मुजामपेठ रोड धनेगाव येथे वृक्षारोपण करण्यात आले यावेळी जिल्हा सरचिटणीस शितलभाऊ खांडील, मा.जी प सदस्य मनोहर पाटील शिंदे, धनेगाव चे सरपंच पिंटू पाटील शिंदे, मा जी प सदस्य गंगाप्रसाद काकडे, मा पं स स भुजंगराव भालके, लेबर फेडरेशनचे अध्यक्ष लक्ष्मीकांत गोणे, भाजपा दक्षिण मंडळ अध्यक्ष विश्वंभर पाटील शिंदे, माधव वाघमारे ऊमरजकर, शैलेश ठाकूर, जयप्रकाश येवले, शक्ती केंद्र प्रमुख प्रभाकर कोल्हे, ज्ञानेश्वर जाधव, माधव झुंजारे, रमेश वाघमारे, संग्राम निलपत्रेवार, गणेशराव शिंदे, शिवाजी बुचडे, तातेराव ढवळे, राजेश बोटलावार, बूथ प्रमुख अशोक पवार, दिपक रेडे, पुंडलिक भडके व कार्यकर्ते संभाजी शिंदे, निलेश भालके, सुरेश शिंदे, सतीश शिंदे, राजू गोमस्कर, प्रवीण गोडबोले, गोपीचंद धनेगावकर, गंगाधर पाटील कवाळे, माधव देशमुख, कैलास शिंदे, बळी शिंदे, सुरेश शिंदे, बंटी शिंदे, व गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते....
0 टिप्पण्या