Ticker

6/recent/ticker-posts

मा.उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या वाढदिवसा निमित्त युवासेनेच्या वतीने हाळी येथे महाआरती व वृक्षारोपण कार्यक्रम


चित्रा न्युज प्रतिनिधी 
लातूर :-मा.मुख्यमंत्री पक्ष प्रमुख *उद्धवजी ठाकरे साहेब* यांच्या वाढदिवसा निमित्त हाळी येथिल प्रसिद्ध देवस्थान मारोती मंदिर येथे युवासेनेच्या वतीने उदंड आयुष्या साठी महाआरती करण्यात आली व मंदिर परिसरात वृक्षा रोपणाचा कार्यक्रम पार पडला.
यावेळी मारोती राया कडे मा.उद्धवजी ठाकरे साहेब यांना उदंड आयुष्य लाभण्या साठी प्रार्थना करण्यात आली.यावेळी युवासेना जिल्हा सरचिटणीस रमण माने,मा. तंटामुक्ती अध्यक्ष वसंतराव माने, शहाजी माने,खुशाल जाधव, प्रकाश गोडे, अजय शाश्त्री,प्रसाद माने,गंगाप्रसाद शाहीर, कपिल मठपती,श्याम बच्चेवार,परमेश्वर माने,गजानन हाळीकर,दिगंबर माने,चैतन्य माने सह आदी उपस्थित.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या