Ticker

6/recent/ticker-posts

हंडरगुळीत स्वातंञ्यदिन संपन्न



चित्रा न्युज प्रतिनिधी 
हंडरगुळी :-येथील शिवाजी,सरस्वती,रामराव पाटील,जि.प.कें.प्रा.या शाळा तसेच महाविद्यालयासह ग्रा.पं.पोलीस चौकी,तलाठी,सोसायटी,पोस्ट या कार्यालयात आणि छञपती शिवाजी महाराज चौकात तिरंगा ध्वज फडकवण्यात आला.तसेच गावातुन प्रभात फेरी काढण्यात आली.
यावेळी ग्रा.पं.पदाधिका-यांसह सर्व सामान्य जनता,शिक्षक,शिक्षिका व शिक्षकेतर वर्ग मोठ्या प्रमाणात उपस्थित होता.
यावेळी भारत माता की जय ,
वंन्दे मातरम् अशा घोषणांनी आसमंत दणाणुन गेले होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या