Ticker

6/recent/ticker-posts

रोझ अस्टर सोसायटित उत्साहात झाले ध्वजारोहन(जेष्ठ नागरिकाना मिळाला ध्वजारोहनाचा मानपुणावेळे)

चित्रा न्युज प्रतिनिधी 
पुणे :-दर वर्षि प्रमाणे यंदाहि येथिल प्रतिष्ठित सोसायटि म्हणुन प्रसिद्ध जि,के,रोज अस्टर सोसायटित 15आगष्ट रोजि स्वातंत्र्य दिवस मिठ्या उत्साहात व विविध देशभक्ति कार्यक्रमा द्वारे संपन्न करण्यात आला
 सर्व प्रथम सोसायटिचे पोडियम येथे सोसायटितिल सर्व कार्यक्रमात हिरिरिने भाग घेणारेवरिष्ठरहवासि,पत्रकार अशोक वस्ताणि वत्याचे सहकारि समाधान होळकर,विनायक हुगेवारयाच्या हस्ते भारतमातेचे विधिवत पुजन करुन  ठरलेल्या वेळि सकाळि8.30वाजता ध्वजारोहन करण्यात आले यावेळि उपस्थित सोसायटितिल सर्व महिला पुरुषांनि तिरंग्यालामानवंदना देउन राष्ट्रगित म्हटले त्या नंतर सोसायटितिल लहान लहान मुलांनि देशभक्तिपर झाकि व चारोळ्या सादर केल्या ज्यामधे भगतसिंग,राणि झासि कि राणि सिंदुर आँपरेशनचे सैनिक साख्या झांकिला सर्वाचि पसंदि मिळुन मुलाना सर्वांनि भरभरुन दाद दिलि तर ज्येष्ठ नागरिक झुंजुनवालानि *जहा डाल डाल पर सोने कि चिडिया*हे देशभक्तिने ओतप्रो गित सादर केले वरिष्ठ नागरिक पत्रकार यांनि आपल्या शैलित ससुंदर असे भाषण दिले कार्यक्रमाचे शेवटि सोसायटि तर्फे आयोजित अल्पोपहाराचा सर्वानिआनंद घेतला
सदर राष्ट्रिय कार्यक्रमाला यशस्वितेच्या शिखरा पर्यंत पोहचविण्या करिता सोसायटितिल वर्षभरातिल सर्वसणाचे आयोजन पार पाडण्याकरिता जबाबदारि स्विकारलेल्या*उत्सव समितिने*अथक पराश्रम घेतले ज्यामधे प्रामुख्याने। संदिप मगर,,,,

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या