Ticker

6/recent/ticker-posts

सनराईज स्कूल मध्ये विविध कार्यक्रमाने ध्वजारोहण संपन्न


चित्रा न्युज प्रतिनिधी 
भंडारा :-सनराईज इंग्लिश स्कुल मध्ये स्वातंत्र्य दिंन साजरा करण्यात आला. 15 ऑगस्ट रोजी सकाळीं ठिक 7.45 वाजतामुख्य अतिथी हस्ते  ध्वजारोहण करण्यात आले. या प्रसंगी कवायत , भाषण , गीत,देशभक्ति  पर नृत्य  ई विविध कार्यक्रम घेण्यात आले.विद्यार्थ्या मध्ये देशाप्रती आदर व सन्मान अंतर्गत प्रेरणा देत विद्यार्थ्या मध्ये देशा प्रति आदर व सम्मान अंतर्गत प्रेरणा देवून योग्य मार्गदर्शन करण्यात आले. या कार्यक्रमाचे   प्रमुख अतिथी मा.श्री नंदकिशोर झंझाड , श्री राजेश झंझाड,  श्री सईदभाई शेख तथा अध्यक्ष श्री देवघरे  सर होते थे ।  आकर्षक रांगोळी काढून,अनेक देशभक्ती आधारित कार्यक्रमाची प्रस्तुती मुला,मुलींनी करून उपस्थितांची मने जिंकली. या प्रसंगी शेख यांनी देशाच्या *अनेक वीर जवानांनी देशाकरिताआपले बलिदान दिले म्हणून आपण शांततेने  स्वातंत्र्याच्या खुल्या हवेत श्वास घेत आहोत* असे प्रतिपादन केले.श्री नंदकिशोर झंझाड़,राजेश झंझाड़ ई नी ही मार्गदर्शन केले.
सचिव व संस्थापिका शमा खान यांनी संचालन केले तर आभार एच एम कु.नंदा भिवगडे, कु.आम्रपाली मेश्राम  यांनी केले.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या