Ticker

6/recent/ticker-posts

करंजी येथील मराठा आंदोलकाचा सत्कार ............

     

  लिंगोजी कदम जिल्हा प्रतिनिधी ग्रामीण नांदेड


नांदेड :-मराठा आरक्षणा साठी माननीय मनोज दादा जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मुंबई येथे जे उपोषण करण्यात आलं होतं, त्या उपोषणाला आमच्या करंजी गावातील करंजी गावचे प्रतिनिधी म्हणून संजय भाऊ चाभरेकर व बाबुराव दादा माने हे  मुंबईला गेले असता मुंबई हून आरक्षणाचा प्रश्न निकाली निघाल्यानंतर व करंजीत परतल्यानंतर त्यांचा सत्कार करंजी वाशीयांनी  केला. नेहमीच मराठा समाज हा आमच्या पाठीशी मोठ्या भावासारखा खंबीरपणे उभा असतो त्यामुळे आम्ही सदैव मराठा समाजासोबत आहोत समाजाच आपल्याला काहीतरी देणं लागत, फुल नाही तर फुलाची पाकळी म्हणून दोन्ही भावांचा सत्कार करण्यात आला, राज गाडेकर यांनी  उपस्थित सर्व युवक मित्रमंडळी चे व सर्व गावकरी मंडळी चे सर्व मराठा समाजाचे  शब्दसुमनाने स्वागत केले व मराठा समाज बांधवांना पुढील कार्यास शुभेच्छा

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या