Ticker

6/recent/ticker-posts

उदगीर तालुक्यातील वाढवणा गटातील एका मतदाराने भाजपा व रा.काॅं.उमेदवारांसाठी

!!   जनहितार्थ  !!
लिहलेला लेख....
रामभाऊ तिरुके म्हणजे विकासाचा महामेरु....

       ----------------------

माणसातला देव माणूस समजायला माणुसकीच लागते..
१२ बलुतेदार आणि १८ पगड जातीला एवढेच नव्हे तर सोशीत,वंचित,दलीत,कष्टकरी व शेतकरी वर्गासाठी स्वतःच्या जीवाची पर्वा न करणारा अवलिया  म्हणजेच 
*रामभाऊ तिरुके"* 
शेतकऱ्यांच्या ऊस प्रश्नांसाठी शेतकऱ्यांची पिळवणूक करणाऱ्या कारखान्या विरोधात शेतकऱ्याला न्याय देण्यासाठी स्वतः साखर कारखानदारांना योग्यपद्धतीने (वटणीवर) आणुन शेतकऱ्यांना न्याय देणारा सर्वसामान्य शेतकरी परिवारातील भूमिपुत्र म्हणजेच *रामभाऊ तिरुके* 
जन्मदात्या सूपुत्राला जेवढा वेळ आपल्या आई वडीलाला देत येत नाही.तेवढा वेळ किंवा त्या पेक्षाही अधिक वेळ आपल्या मतदार संघातील सर्वसामान्य जनता जनार्धनासाठी देऊन प्रत्येकाच्या हृदयात जिव्हाळ्याचे स्थान निर्माण करणारं..एक आगळं वेगळं नेतृत्व म्हणजे..
 
"रामभाऊ तिरुके"
एवढंच नाही तर काळ्या पैशांनी मस्तवाल झालेले जे कांही लोक जे आज कायबायं बोलतात ..... तेच कोरोनाच्या महामारी मध्ये !! माझं कुटुंब माझी जबाबदारी !! म्हणत स्वतःचा जीव वाचवण्यासाठी घराच्या बिळात बसले होते... आणि सर्वसामान्यांचं लेकरू *"रामभाऊ"* हे मात्र "जनसेवा हीच ईश्वरसेवा" असे समजून स्व:ता आपल्या जनसेवेच्या कार्याला वाहून घेतले आणि असंख्य गंभीर पेशंट्सचे प्राण वाचवले.असे पावलोपाऊली कित्येक उदाहरणे *रामभाऊं* बद्दल देता येतील.आणि आज कांहीं विरोधक हा कोण,कुठला?असा प्रश्न उपस्थित करतात ...
पण.पण..असा प्रश्न उपस्थित करणा-यांनी गत १० वर्षात "वाढवणा" गटात कुणा,कुणाचे "कल्याण" केले?महादेव-पार्वती मंगल कार्यालय हंडरगुळी येथील शौचालयाच्या कामात "काळ्या मांजरा" सारखे आडवे कोण गेले?

 रामभाऊ तिरुके
 संदर्भात लिहिण्यासारखे
भरपूर आहे.आतापुरत फक्त एवढंच वाक्य बस..

रामभाऊ तुम्हारा दर्द..
मैं ना समजू तो समजेगा कोण...
तुम्हारे बारे में मैं ना बोलू तो फिर बोलेगा कोण...
अपने तो अपने ही होते है !!
*जय_महाराष्ट्र*

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या