Ticker

6/recent/ticker-posts

केनिया खजुर सह रोजा सोडण्यासाठी आवश्यक असलेली फळे हंडरगुळी च्या मार्केट मध्ये दाखल

चित्रा न्युज प्रतिनिधी 
हंडरगुळी :-सध्या सुरु असलेल्या कडक उन्हापासून शरीराला गारवा देणारे फळे हंडरगुळी येथील मार्केट मध्ये दाखल झाले आहेत.
उन्हाबरोबरच रमजान सुरु झाल्याने या फळांना मागनी वाढली आहे.
रमजान मध्ये "रोजा" धरला जातो.आणि तो सायंकाळी ७ वा.दरम्यान सोडतेवेळेस फळे खातात.तसेच उन्हाचे चटके वाढू लागले आहेत.
रमजान आणि उन यामुळे फळांना मागणी असते. फळांचे दर पुढील प्रमाणे आहेत.
श्रीफळ-५० रुपये १ नग द्राक्षे-१२० रुपये किलो
काळे द्राक्षे-१६० रु.किलो 
टरबूज-३० रुपये किलो
खरबूज-४० रुपये किलो
अॅपल-२०० रुपये किलो
संञा-८० रुपये किलो
केळी-३०,४०,५० रु.डझन
पेंडखजुर-६० रुपये किलो
चिक्कू-५० रुपये किलो
दाळींब-१८० रुपये किलो
पेरू-८० रुपये किलो
किवी-१०० रुपये किलो
सुका खजुर-२०० रु.किलो
केनिया खजुर-१८० रु.कि.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या