चित्रा न्युज प्रतिनिधी
माहूर:- श्रीक्षेत्र माहुर तालुक्यातील शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी शासनाने कृषी उत्पन्न बाजारसमिती परिसरात अत्याधुनिक शेतकरी भवण उभारणीसाठी तब्बल एक कोठी बावन लाख एकात्तर हजार खर्चाय प्रशासकीय खर्चास मान्यता मिळाली असून दि. 2 फेब्रुवारी 2026 सदर प्रशासकीय आदेश जाहीर झाला आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज शेतकरी भवण योजनेतंर्गत सदर वास्तु साकारणार आहे.
किनवट या विधान सभेचे शेतक-याप्रती आस्था
असणारे लोकप्रिय आमदार भीमराव केराम योनी साडेतीन पिठापैकी पुर्ण पिठ असलेल्या आई रेणूकादेवी व देवदेवतांचे माहेर असणान्य-श्री क्षेत्र माहुर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीची आर्थीक
परिस्थिती ठिक नसताना शासनाने "राष्ट्रसंत तुकडोजी महाराज शेतकरी भवण" शेतक-यासाठी उभे करण्यासाठी अनंत अडचणीचा-सामना करत विशेष प्रयत्न करत तब्बल दिड कोटी रुपयांचा भरघोष निधी मंजूर करुण शासनाच्या वतिने प्रशासकीय मान्यता
प्रदान करण्यात आली आहे हे विशेष सदर शेतकरी भवन बांधकाम पुर्णत्वास गेल्याचेतर आदिवासी बहुल भागातीलशेतक-यांना मुक्काम, व जेवण व्यवस्था
निशुल्क राहणार आहे. शेतकऱ्या प्रती संवेदना असणारे
आ. भीमराव केराम यांच्या विशेष प्रयत्नाने सदर बांधकाम मजूर झाल्याचे मत्त सभापती दत्तराव मोहीत योनी व्यक्त करने लवकरच सदर वास्तु शेतक-यासाने लाभदायी ठरणार आहे.
किनवट- माहूर विधानसभा मतदार संघातील शेतक-याच्या सर्वागीण विकासासाठी मी कधीच पक्ष भेद
न करता फक्त विकास - विकास हेच ध्येय समोर ठेवुन कार्य करीत आहे.माहूर हे तिथक्षेत्र असल्याने शेतकऱ्याच्या हितासाठी योग्य निर्णय व विकासात्मक कार्य करुण बाजार समिती।ला आर्थीक विवेचनेतून बाहेर काढणार असल्याचे मत भीमराव केराव योनी प्रस्तुत प्रतीनिधी बोलतान व्यक्त केली.


0 टिप्पण्या