विठ्ठलाचे नाम हेच खरे आहे.....
हेच सत्य आहे......
हे नाम घेतले,की प्रपंचातील
बंधने तुटून जितात......
या लोकी व परलोकी कीर्ती
राहते.....
जन्मोंजन्मी ज्याच्या हृदयात
सात्त्विक भाव असतो,त्याला
ईश्वरप्राप्तीचा लाभ होतो.....
तुकाराम महाराज म्हणतात,
भोळ्या भावाने जो विठोबाचे नाम
घेत असतो,तो प्रत्यक्ष काळला-
देखील जिंकत असतो.....
🙏 *शुभ सकाळ* 🙏
🌻 *पंढरीचा वारकरी*🌻


0 टिप्पण्या