Ticker

6/recent/ticker-posts

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे, धनंजय महाजन विरोधात तक्रार

सखोल चौकशी करून अप
संपदेचा गुन्हा दाखल करण्यात यावा

गौतम सोनवणे.जिल्हा विशेष प्रतिनिधी औरंगाबाद.मो.8308128457,

औरंगाबाद :-पैठण येथील अनेक बॅंक मध्ये लाखोंची भ्रष्टाचारी मार्गाने आर्थिक व्यवहार करणारा  धनंजय प्रभाकर महाजन, वय 55 वर्ष रा. भागवत गल्ली, पैठण, ता. पैठण, जि. औरंगाबाद हा
व्यक्ती पाटबंधारे विभाग, पैठण ता. पैठण, जि. औरंगाबाद येथे नोकरी करतो. त्यापूर्वी त्याचे वडील प्रभाकरमंगलमूर्ती महाजन हेही विदयुत विभागात नोकरीला होते. धनंजय महाजन हे आजही शासकीय सेवककार्यरत आहेत. शासकीय सेवा बजावताना धनंजय महाजन याने लाचखोरीच्या माध्यमातून मोठ्या
प्रमाणावर बेकायदेशीर संपत्ती जमवली आहे सदर संपत्तीतील विविध रकमा त्यांनी पैठण येथील
शुभकल्याण मल्टीस्टेट, आनंद पतसंस्था व रेणुकामाता मल्टीस्टेट येथे १ कोटीपेक्षा जास्त अशा विविधवित्तीय संस्थामध्ये स्वतः श्री धनंजय प्रभाकर महाजन, वडील प्रभाकर मंगलमूर्ती महाजन यांच्या नावेकोट्यावधी रुपयांच्या ठेव पावती आहेत.

तसेच धनजय महाजन याने शासकीय सेवेत नोकरी करीत असताना स्वतः व त्याच्या इतर
नातेवाईकांची नावे मोठी आर्थिक संपत्ती जमा केली आहे. कोट्यावधी रुपयांच्या लाचेच्या रकमेचेस्वतःच्या बँक खात्यावरून आर्थिक व्यवहार केले त्या बेकायदेशीर संपत्तीची माहिती धनंजय महाजन वप्रभाकर महाजन या पिता-पुत्रांनी आयकर विभागापासून लपवली आहे. लाचखोरीच्या रकमेतून महाजनपिता-पुत्रांनी मोठ्या प्रमाणावर बेकायदा संपत्ती जमवली आहे. त्यामुळे पैठण शहर वपरिसरातीलपतसंस्था, बँका व इतर वित्तीय संस्थांमध्ये त्यांच्या नावे असलेल्या बँक खाते, लॉकर्स याची तपासणीकरावी. तसेच दुय्यम निबंधक कार्यालयात चौकशी करून त्यांच्या नावे असलेल्या स्थावर मालमत्तेचीसखोल चौकशी करून त्यांनीबेकदामालमत्ताजमविल्याप्रकरणी कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणी पोलिस उपाधिक्षक लाचंलुचपत प्रतिबंदधक विभाग कड़ेअतुल इथापे यांनी  तक्रार केली आहे,

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या