🚩 एखाद्या वेळी मनामध्ये
देवाबद्दल प्रेम नसले,तरी मुखाने
मात्र देवाचे नाम घ्यावे......
जीवनाच्या शेवटच्या क्षणापर्यंत
विठ्ठलाचे नाम-संकीर्तन करावे,
अशी इच्छा असावी......
लोकांनी मला मोठा हरिभक्त
म्हणावे.......
अशी दंभयुक्त इच्छा असली
तरी चालेल; परंतु हरिचिंतन सोडू
नये........
तुकाराम महाराज म्हणतात,
मुखाने नामस्मरण केल्यामुळे
काही काळाने तरी देवाला करुणा
येईल आणि देव माझा सांभाळ
करेल.......
🙏 *शुभ सकाळ* 🙏
🌸 *पंढरीचा वारकरी* 🌸


0 टिप्पण्या