सुजित धनवे उपसंपादक महाराष्ट्र राज्य.
मो. नं.7058137098
अहमदनगर :- आज दि. 17/12/2022
दुपारी 3 वाजता मा. गंगाधर किसन जमदाडे डोणगाव ता. जामखेड पोठरे वस्ती येथे अज्ञात चोरट्याने भरदिवसा घरात कोणी नसताना आत मध्ये शिरून 15 हजार रोख रक्कम आणि एक तोळा सोन्याचे दागिने चोरून नेले.
गंगाधर जमदाडे हे आणि त्यांच्या घरातले सर्व व्यक्ती शेतात काम करण्यासाठी गेले होते.
याच संधीचा फायदा घेत, अज्ञात चोरट्याने घराचे कुलूप तोडून, घरामध्ये आत शिरून 15 हजार रोख रक्कम व 1 तोळा सोन्याचे दागिने चोरून नेले.
भरदिवसा झालेल्या चोरीच्या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.


0 टिप्पण्या