Ticker

6/recent/ticker-posts

दरोडयातील आरोपी अखेर स्थानिक गुन्हे शाखा यांनी जेरबंद केले

रुपाली मेश्राम कार्य.संपादिका चित्रा न्युज मो.९५५२०७३५१५


 जळगाव :-जिल्हयांत मोठया प्रमाणे मोटार सायकल वरील इसमांकडून लुटमार करण्याचे प्रकार घडत असल्याने मा.श्री.एम. राज कुमार , पोलीस अधीक्षक , जळगाव , मा.श्री . चंद्रकांत गवळी , अपर पोलीस अधीक्षक , जळगाव यांनी श्री.किसन नजनपाटील , वरिष्ठ पोलीस निरीक्षक , स्थानिक गुन्हे शाखा , जळगाव यांना मोटार सायकल वरील नागरिकांना लुटणारे आरोपी निष्पन्न करून त्यांचा शोध घेवून गुन्हे उघडकिस आणावे बाबत योग्य ते मार्गदर्शन करुन सुचना दिल्या होत्या . त्याप्रमाणे श्री . किसन नजनपाटील , वरिष्ठ पो.निरी , स्था . गु.शा. जळगाव यांनी मोटार सायकल वरील इसमांना लुटणारे गुन्हयांचे अवलोकन करून तसेच सदर गुन्हयांचे घटनास्थळांचे तांत्रिक विश्लेषण केले . त्याचप्रमाणे दि . ०४/१२/२०२२ रोजी श्री.किसन नजनपाटील , वरिष्ठ पो.निरी , स्थानिक गुन्हे शाखा , जळगाव यांना मिळालेल्या गुप्त बातमी प्रमाणे स्थानिक गुन्हे शाखे कडील पोउनि . श्री . अमोल देवढे , पोउनि . श्री . गणेश चांभे , सफौ / रवि नरवाडे , सफी / अनिल जाधव , सफौ / युनुस शेख पोहेकों / विजयसिंग पाटील , संजय हिवरकर , राजेश मेंढे , सुनिल दामोदरे , सुधाकर अंभोरे , जयंत चौधरी , अशरफ शेख , संदिप पाटील , दिपक पाटील , अक्रम शेख , महेश महाजन , संदिप सावळे , पोना / किशोर राठोड , रणजित जाधव , नितीन बाविस्कर , प्रितमकुमार पाटील , विजय पाटील , संतोष मायकल , नंदलाल पाटील , भगवान पाटील , श्रीकृष्ण देशमुख , किरण धनगर , प्रमोद लाडवंजारी , रविंद्र पाटील , परेश महाजन , पोकों / विनोद पाटील , इंश्वर पाटील , दिपक शिंदे , उमेश गोसावी , चासफो / रमेश जाधव , चाहेकाँ / राजेंद्र पवार , भारत पाटील , चापोना / दर्शन ढाकणे , अशोक पाटील , मुरलीधर बारी , प्रमोद ठाकुर तसेच मुक्ताईनगर पो.स्टे . चे पोउनि . श्री . प्रदिप शेवाळे , गोहेकां / गणेश मनोरे , पोना / मोतीलाल बोरसे , धर्मेंद्र टाकुर , पोकों / राहुल महाजन , प्रशांत चौधरी , सतिष भारुडे , चापोना / लतिफ तडवी अशांनी जळगाव शहरात विविध ठिकाणी संशयीत आरोपीचे शोध कामी छापे टाकलेले असता एमआयडीसी पो.स्टे . हद्दीत सुप्रिम कॉलनी मध्ये १ ) सुनिल मिश्रीलाल जाधव वय २३ मुळ रा . अंजाळे चिंचखेडा ता . धुळे ह.मु. मच्छी बाजार सुप्रिम कॉलनी , जळगाव , २ ) प्रकाश वसंत चव्हाण वय ३० मुळ रा . भिकनगाव जि.खरगीन ( म.प्र . ) . ह.मु. रामदेव बाबा मंदिर जवळ सुप्रिम कॉलनी , जळगाव , ३ ) आकाश दिलीप पवार वय २४ मुळ रा . लोणवाडी ता . जळगाव , ह.मु. भवानी चौक सुप्रिम कॉलनी , जळगाव यांना आज दि . ०४/१२/२०२२ रोजी १४.०० वा . शिताफिने ताब्यात घेतल्यानंतर त्यांना एमआयडीसी पो.स्टे . ला चौकशी कामी आणले असता त्यांनी मुक्ताईनगर पो.स्टे . हद्दीत नरबेल रोडवर एका सोनारास लुटून त्यांचे जवळील सोन्या - चांदीचे दागिने हिसकविले आहे बाबत सांगितले असता सदर गुन्हयांत अजुन त्यांचे साथीदार ४ ) विशाल देविदास मराठे रा . रायपुर कंडारी ता . जळगाव , ५ ) विनोद विश्वनाथ इंगळे रा उचंदा ता . मुक्ताईनगर हे सुध्दा असल्याचे सांगितले . त्याप्रमाणे त्यांचे शोध कामी एक / एक पथक CS Scanned with CamScanner "रवाना केले . आरोपी १ ) सुनिल मिश्रीलाल जाधव वय २३ मुळ रा . अंगाळे चिंचखंडा ता.धुळे ह.मु. मच्छी बाजार सुप्रिम कॉलनी , जळगाव याने कबुल केले की , मुक्ताईनगर येथे चोरी केलेले सोन्या चांदीचे दागिने हे मी माझ्या घरात लपवून ठेवले असून गुन्हयांत वापरलेली मोटार सायकल ही माझ्या घरी उभी असल्याचे सांगितले . त्याप्रमाणे आरोपो १ ) सुनिल मिश्रीलाल जाधव वय २३ मुळ रा . अंजाळे चिंचखेडा ता.धुळे ह.मु. मच्छी बाजार सुप्रिम कॉलनी , जळगाव यास ताब्यात घेतल्यानंतर त्याचे कडून मुक्ताईनगर पो.स्टे . गु.र.नं. ३ ९ १ / २०२२ भादंवि क .३ ९ ४ या गुन्हयांतील मुद्देमाल जप्त करण्यात आला असून गुन्हयांत वापरलेल्या १ बजाज पल्सर मोटार सायकल काळया रंगाची एमएच १ ९ / ईबो ११४५ , व ०१ हाँडा शाईन मोटार सायकल क्र . एमएच १ ९ / बीवाय ६३०५ हया दोन मोटार सायकली जप्त करण्यात आल्या आहेत . ताब्यात घेतलेल्या १ ) सुनिल मिश्रीलाल जाधव वय २३ मुळ रा . अंजाळे चिंचखेडा ता . धुळे ह.मु.मच्छी बाजार सुप्रिम कॉलनी , जळगाव , २ ) प्रकाश वसंत चव्हाण वय ३० मुळ रा . भिकनगाव जि.खरगौन ( म.प्र . ) , ह.मु.रामदेव बाबा मंदिर जवळ सुप्रिम कॉलनी , जळगाव , ३ ) आकाश दिलीप पवार वय २४ मुळ रा . लोणवाडी ता.जळगाव , ह.मु.भवानी चौक सुप्रिम कॉलनी , जळगाव यांना अधिक विचारपुस करता त्यांनी कबुल केले की , त्यांनी सुमारे मागील ८ / ९ महिन्यात १ ) पळासखेडा ते बोदवड रोडवर , २ ) वराड ते विटनेर रोडवर , ३ ) लासगाव ते यांवरुड रोडवर , ४ ) वराड ते जळके रोडवर मोटार सायकल स्वार यांना अडवून त्यांचे कडून रोख रुपये व मोबाईल असे हिसकावून चोरी केल्याचे सांगितले . त्याबाबत १ ) जामनेर पो.स्टे . गु.र.नं. १५ ९ / २०२२ भादंवि क .३७ ९ , ३४ प्रमाणे दाखल असुन त्यात ९ , ९९ , ८४१ / - रुपये रोख व ४,००० / - रुपयाचे ०२ मोवाईल असा एकूण १ , ९ ५,८४ ९ १ / - रुपये चोरी गेलेले आहे . हा गुन्हा आरोपी आकाश दिलीप पवार , सुनिल मिश्रीलाल जाधव व त्याचा एक साथीदार ( १ ) मनिष सुभाष चव्हाण रा . लोणवाडी ता.जळगाव अशांनी केल्याचे आरोपी आकाश दिलीप पवार यांने कबुल केले आहे . २ ) एमआयडीसी पो.स्टे . गु.र.नं .२१५ / २०२२ भादंवि क .३ ९ ४,३४ आर्म अॅ.क .३ / २५ प्रमाणे दाखल असुन सदर गुन्हयांत ९ ५,८७३ / - रुपये रोख व एक सॅमसंग कंपनीचा टॅब असा एकूण ९ , १४,६२ ९ / - रुपयाचा माल चोरी गेलेला आहे . हा गुन्हा आरोपी सुनिल मिश्रीलाल जाधव वय २३ मुळ रा . अंजाळे चिचखंडा ता . धुळे ह.मु. मच्छी बाजार सुप्रिम कॉलनी , जळगाव , त्याचे साथीदार आकाश दिलीप पवार , सागर कंजर ( विशाल बागडे चा भाचा ) रा . कंजरवाडा , जळगाव अशांनी केल्याचे आरोपी सुनिल जाधव व आकाश पवार यांनी कबुल केले आहे . ३ ) एमआयडीसी पो.स्टे . गु.र.नं. ३५२/२०२२ भादंवि क .३ ९ ४ प्रमाणे दाखल असून सदर गुन्हयांत १,०७,१५८ / - रुपये रोख व ०१ मोबाईल असा एकूण १,२२ , ९ ५८ / - रुपयाचा माल चोरी गेलेला आहे . हा गुन्हा आकाश दिलीप पवार , सुनिल मिश्रीलाल जाधव व सागर कंजर ( विशाल बागडे चा भाचा ) रा . कंजरवाडा , जळगाव अशांनी केल्याचे आरोपी सुनिल जाधव व आकाश पार यांनी कबुल केले आहे . ४ ) पाचोरा पो.स्टे . गु.र.नं. १४ ९ / २०२२ भादंवि क . ३ ९ २,३४ प्रमाणे दाखल असून सदर गुन्हयांत १,८१,६२० / - रुपये रोख चोरी गेलेला आहे . हा गुन्हा आकाश दिलीप पवार , सुनिल मिश्रीलाल जाधव यांनी त्यांचे साथीदार विशाल विजयसिंग बागडे रा . कंजरवाडा , जळगाव , व दिपकशर्मा रा . कुटूंचा ता . जळगाव अशांनी केल्याचे आरोपी सुनिल जाधव व आकाश पवार यांनी कबुल केले आहे . त्यात आरोपी विशाल विजयसिंग बागडे वय ३० रा.कंजरवाडा , जळगाव यास सुध्दा ताब्यात घेण्यात आले असून त्यास पाचोरा पो.स्टे.गु.र.नं. १४ ९ / २०२२ भादंवि क .३ ९ २,३४ या गुन्हयांत पुढील तपास कामी हजर करण्यात आले आहे . मुक्ताईनगर पो.स्टे . गु.र.नं. ३ ९ १ / २०२२ भादंवि क .३ ९ ४ या गुन्हयांत गुन्हयात ९ , ००,००० / रुपयाचे ३०० ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने , ८०,००० / - रुपयाचे ०२ किलो चांदीवे दागिने , ८०,००० / रुपये रोख असा एकूण १०,६०,००० / - रुपयाचा माल चोरी गेलेला आहे . सदर गुन्हयांत १ ) सुनिल मिश्रीलाल जाधव वय २३ मुळ रा . अंजाळे चिंचखेडा ता.धुळे ह.मु.मच्छी बाजार सुप्रिम कॉलनी , जळगाव , २ ) प्रकाश वसंत चव्हाण वय ३० मुळ रा . भिकनगाव जि.खरगौन ( म.प्र . ) , ह.मु.रामदेव बाबा मंदिर जवळ सुप्रिम कॉलनी , जळगाव , ३ ) आकाश दिलीप पवार वय २४ मुळ रा . लोणवाडी ता . जळगाव , ह.मु. भवानी चौक सुप्रिम कॉलनी , जळगाव यांना जळगाव शहरातील सुप्रिम कॉलनीतुन ताब्यात घेण्यात आले असून ४ ) विशाल देविदास मराटे वय २३ रा . रायपुर कंडारी ता , जळगाव यास रायपुर कंडारी ता . जळगाव येथून व ५ ) विनोद विश्वनाथ इंगळे वय ३४ रा.उचंदा ता . मुक्ताईनगर यांस मुक्ताईनगर येथून ताब्यात घेण्यात आले आहे . आरोपी . १ ) सुनिल मिश्रीलाल जाधव वय २३ मुळ रा . अंजाळे चिंचखेडा ता.धुळे ह.मु. मच्छी बाजार सुप्रिम कॉलनी , जळगाव याने सदर गुन्हयांत चोरी केलेले सोन्या - चांदीचे दागिने त्याचे घरात लपवून ठेवल्याचे कबुल केल्याने त्याचे घरातुन ३ ९ ० ग्रॅम सोन्याचे दागिने कि.रु. ९ , ००,००० / - रुपये , व ४ किलो ७२६ ग्रॅम चांदीचे दागिने कि.रु. ३,००,८०० / - रुपयेचे सोन्या - चांदीचे दागिने जप्त करून गुन्हयांत वापरलेली त्याची मोटार सायकल बजाज पल्सर एमएच १ ९ ईवी -११४५ ही ५०,००० / - रुपया किमंतीची त्याचे कडून जप्त करण्यात आली आहे . आरोपी प्रकाश वसंत चव्हाण वय ३० मुळ रा . मिकनगाव जि . खरगौन ( म.प्र . ) , ह.मु.रामदेव बाबा मंदिर जवळ सुप्रिम कॉलनी , जळगाव याची ३०,००० / - रुपये किमतीची ०१ होंडा शाईन मोटार सायकल क्र . एमएच १ ९ वीवाय ६३०५ हो त्याचे कडून जप्त करण्यात आलेली आहे . सोन्या - चांदीचे दागिने व २ मोटार सायकल असा एकूण १२,८०,८०० / - रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे . वरील ५ ही आरोपीतांना मुक्ताईनगर पो.स्टे . च्या वरील गुन्हयांत अटक करण्यात आलेली आहे . अशा प्रकारे स्थानिक गुन्हे शाखेचे वरील पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांनी सदरचे गुन्हे उघडकिस आणून चांगली कामगिरी केलेले आहे .

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या