Ticker

6/recent/ticker-posts

*अभंग क्र.४००/१६१*🚩 *तुज मागणें ते देवा।*

      *आम्हां तुझी चरणसेवा।।*
   देवा,तुझ्या चरणकमलांची सेवा
मला सदैव दे,येवढेच माझे मागणे
आहे.......
  दुसरे काही दिलेस,तरी ते आम्हाला नको आहे ऋध्दी, सिध्दी अथवा चारी मुक्तीदेखील
नको आहे......
   मला सदैव संतांची संगती देत
जा.......
   तेथेच नेहमी निःस्वार्थ प्रेमभावाचा सुकाळ असतो.....
   तुकाराम महाराज म्हणतात,
तुझे नाम सदैव हृदयात राहू दे;
त्यामुळे माझी सर्व कर्मे पूर्ण होतील आणि माझे जीवन सफळ
होईल......
🙏 *शुभ सकाळ* 🙏
🌺 *पंढरीचा वारकरी* 🌺

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या