रुपाली मेश्राम कार्य.संपादिका चित्रा न्युज मो.९५५२०७३५१५
भंडारा :- भाजपचे दुपट्टे घालून व पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.
कुठल्याही राजकीय पक्षाच्या चिन्हावर निवडणूक लढवली जात नसली तरी निवडून येणारा कार्यकर्ता कुठल्या पक्षाच्या विचाराचा यावर त्या पक्षाला मिळालेल्या यशाचे गणित लावले जाते.
भाजपच्या विचारांवर चालणाऱ्या या नवनिर्वाचित सरपंचांनी आपण भाजपचे असल्याचे या निमित्ताने दाखवून दिले. नवनिर्वाचित सरपंचांमध्ये खरबी येथील श्री.गणेश मोथरकर, मंडणगावचे श्री.हर्षवर्धन घोनमोडे, मोहदुरा सौ. सीमाताई भोंदे, हत्तीडोई सौ.सरिताताई लांजेवार, सिल्ली सौ.सुचिताताई पडोळे, नांदोरा सौ.रेखाताई खोब्रागडे, कवलेवाडा सौ.ज्योतीताई उईके, गराडा खुर्द सौ.अनिताताई टिचकुले, चिखली सौ.दुर्गाताई हटवार, दिघोरी श्री.कपाली रंगारी, ठाणा श्री. बापू कांबळे, शहापूर श्री.संजय देवगडे, दवडीपार श्री.रजकिरण मेश्राम, गडेगांव सौ.वर्षाताई रेहपाडे, अरुणनगर सौ.मिनती सुजित किरतोनिया यांचा समावेश आहे.
या सर्व सरपंचांनी भाजपच्या विचारसरणीवर गावाचा विकास करण्याचा विश्वास व्यक्त केला.
यावेळी सर्वश्री .डॉ.उल्हासजी फडके, जिल्हा महामंत्री चैतन्यजी उमाळकर, तालुका अध्यक्ष विनोदजी बांते, उपसभापती प्रशांतजी खोब्रागडे तसेच पदाधिकारी, माजी नगरसेवक तथा कार्यकर्ते उपस्थित होते..


0 टिप्पण्या