Ticker

6/recent/ticker-posts

शिऊर ग्रा. पं. चे नवनिर्वाचित सरपंच सौ. गिरीजाताई उतेकर यांचा सत्कार


सुजित धनवे उपसंपादक महाराष्ट्र राज्य.
मो. नं.7058137098

अहमदनगर :-   जामखेड तालुक्यातील महत्वाची असलेली ग्रामपंचायत शिऊर ग्रामपंचायतीवर  भाजपाचे वर्चस्व,
जनतेतील सरपंच सौ. गिरीजाताई गौतम उतेकर यांचा सन्मान करण्यात आला.
त्यावेळी  मा पोपट जमदाडे ( चेअरमन डोणगाव )
  डोणगाव सेवा सोसायटी चे संचालक
मा गणेश डोंगरे (चेअरमन) आदी मान्यवर उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या