Ticker

6/recent/ticker-posts

मुखेड तालुक्यातील सार्वत्रिक निवडणूकीत मौजे निवळी येथील नवनिर्वाचित सरपंच शिवसांब नागनाथ मठपती


 चंद्रशेखर वाघमारे पपु निवळीकर संपादक महा चित्रा न्युज मो.८८८८११७९७५


नांदेड -: मुखेड तालुक्यातील सार्वत्रिक निवडणूकीत मौजे निवळी येथील नवनिर्वाचित सरपंच शिवसांब नागनाथ मठपती 
 पॅनल प्रमुख संभाजी राजेंद्र माळेगावे, 
माधवराव शंकर पाटील
 बेबीताई रघुनाथ राठोड यांच्यासह नवनिर्वाचित सदस्य व कार्यकर्ते जेष्ठ मंडळी पत्रकार बांधव यांनी
 माजी आमदार तथा नांदेड जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक माननीय श्री हणमंतराव पाटील बेटमोगरेकर साहेब यांची नांदेड येथे सदिच्छा भेट घेतली . तसेच नवनिर्वाचित सरपंच व सदस्य यांचा सत्कार माननीय माजी आमदार साहेब यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी जनविकास चे पॅनल प्रमुख संभाजी पाटील माळेगावे, माधवराव शंकर पाटील
 बेबीताई रघुनाथ राठोड
माजी सरपंच मेहबूब शेख, युवक काँग्रेसचे महासचिव संदीप पाटील निवळीकर, बालाजी पाटील मालेगावे, सुभाष पाटील मालेगावे, पत्रकार महाराष्ट्र संपादक चित्रा न्युज चंद्रशेखर उर्फ पप्पू दादा वाघमारे निवळीकर काँग्रेस मीडिया प्रमुख बालाजी इबितदार
, वैजनाथ कांबळे, गणेश बिरादार, गफुरसाब शेख,
रमेश दहीकांबळे, 
प्रवीण पाटील,गणेश माळेगावे, बालाजी धनपवड बाळू अप्पा,शिवाजी माळेगावे, यांच्या सह उपस्थित होते...

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या