मिलिंद गायकवाड उपसंपादक महा , चित्रा न्यूज मो , 9860179256
उस्मानाबाद :- धाराशिव :- दिनांक 21 डिसेंबर धाराशिव जिल्ह्यातील माळुंब्रा, हसेगाव (शि), सावरगाव व इतर अनेक गावातील नवनिर्वाचित ग्रामपंचायतीच्या नव्याने निवडून आलेल्या महिला आणि पुरुष सरपंच, सदस्यांनी भाजपा नेत्यां अर्चना पाटील यांचीभेट घेतली. यावेळी त्यांचे अभिनंदन करून सत्कार करण्यात आला. त्या वेळी बोलताना अर्चना पाटील आपले मनोगत व्यक्त करतांना धाराशिव जिल्ह्यातील सर्व मतदार बंधू भगिनी व सर्व नागरिकांनी भारतीय जनता ,
पक्षाच्या नेतृत्वावर आणि लोक प्रिय आमदार राणादादांच्या कार्यपद्धतीवर विश्वास ठेऊन धाराशिव जिल्ह्यातील जनतेने भारतीय जनता पार्टीच्या हातात सत्ता दिली आहे. त्यांचा विश्वास सार्थकी लावण्यासाठी आम्ही कटीबद्ध आहोत. सर्वांनी आप आपल्या पदाचा योग्य प्रकारे वापर करून जास्तीत जास्त नागरिकांची कामे करावे असे आवाहन केले


0 टिप्पण्या