Ticker

6/recent/ticker-posts

🚩 *धांव घाली आई।* *आतां पाहातीस काई।।*


 हे विठाई माउली! आता तू माझ्यासाठी धाव घे ना.......
  तू कशाची वाट पाहत थांबली
आहेस ?
   मला आता धीर धरवत नाही.....
  तुझ्या वियोगाने मी फार दुःखी
-कष्टी झालो आहे.......
  माझे मन हळहळ करीत आहे,
तरी तू त्याला शांत कर......
   तुकाराम महाराज म्हणतात,
विठाई माउली, तुझ्या चरणांवर
मस्तक केव्हा ठेवीन,असे मला
झाले आहे.......
🙏 *शुभ सकाळ* 🙏
☘️ *पंढरीचा वारकरी* ☘️

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या