मनोहर देवरे तालुुका प्रतिनिधी सटाणा चित्रा न्युज
मो.8390190440
सटाणा -: आज रोजी देवठाण खामागड येथे आदिवासी समाजाचे जागृत दैवत डोंगऱ्यादेव उत्सव सुरेश नाना पवार व पत्नी गोदावरी पवार यांनी डोंगऱ्यादेव गुरुमाऊली यांना 125 नविन वस्र दान केले सफेद रंगाचा कुर्ता पायजमा व भगवा कंबर पट्टा देऊन सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी श्री सुरेश (नाना) भिमराव पवार संस्थापक अध्यक्ष राष्ट्रीय जनस्वराज्य सेना गोदावरी सुरेश पवार, गणेश सुरेश पवार, राकेश पवार, समाधान भामरे, निलेश कापडणीस, पोपट चौरे, भरत चौरे, नितीन पगारे, प्रकाश देवरे नितीन चौरे, नितीन जाधव, देवठाण सरपंच चुनीलाल ठाकरे, गोकुळ गायकवाड, श्रावण चौधरी, रमेशभाऊ पाटील, बाबुलाल भोये, वाळू गांगुर्डे, सुभाष बागुल, विलास ठाकरे, बाळू ठाकरे, भागाराम चौरे, पोपट गायकवाड आदी ग्रामस्थ उपस्थित होते.


0 टिप्पण्या