Ticker

6/recent/ticker-posts

आमदार मा.श्री. आशुतोषदादा काळे यांनी आज नाताळ सणानिमित्त कोपरगाव येथे हॉली फॅमिली चर्च, मेथडिस्ट चर्च व सेंट मेरी चर्चला भेट देऊन ख्रिश्चन बांधवांना नाताळ सणाच्या व नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या.

चंद्रशेखर वाघमारे पपु निवळीकर संपादक महा चित्रा न्युज मो.८८८८११७९७५

अहमदनगर -: यावेळी हॉली फॅमिली चर्चचे फादर फिलिपजी अँथनी, फादर प्रमोदजी बोधक, सेंट मेरी चर्चचे फादर सीजी, मेथडीस्ट चर्चचे फादर भोसले, विश्वासजी पाटोळे, जॉनजी पाटोळे, अशोकजी नायडू, विकासजी निर्मळ अजितजी कसाब, जॉनजी कदम, प्रकाशजी खरात आदींसह

महात्मा गांधी जिल्हा प्रदर्शन चॅरिटेबल ट्रस्टचे सचिव धरमशेठ बागरेचा, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा कार्याध्यक्ष संदीपजी वर्पे, माजी नगरसेवक मंदारजी पहाडे, कृष्णाजी आढाव, फकीरमामु कुरेशी, राजेंद्रजी वाकचौरे, अजीजभाई शेख, गौतम सहकारी बँकेचे संचालक सुनीलजी शिलेदार, डॉ. तुषारजी गलांडे, चंद्रशेखरजी म्हस्के, रावसाहेबजी साठे, प्रकाशजी दुशिंग, वाल्मिकजी लहिरे, धनंजयजी  कहार, राजेंद्रजी खैरनार, राजेंद्रजी जोशी, मनोजजी कडू, एकनाथजी गंगूले, राजेंद्रजी आभाळे, शैलेशजी साबळे, किशोरजी डोखे, सचिनजी गवारे, अक्षयजी आंग्रे, किरणजी बागुल, बाळासाहेबजी सोनटक्के, विलासजी आव्हाड, गणेशजी बोरुडे, नितिनजी साबळे, नारायणजी लांडगे, सागरजी लकारे, रविंद्रजी राऊत, विजयजी शिंदे, निलेशजी रुईकर, गणेशजी लकारे, नितीनजी शेलार, अक्षयजी पवार, पवनजी भालेराव, मुकुंदजी भुतडा, चंद्रकांतजी धोत्रे, अभिषेकजी कोकाटे व ख्रिश्चन बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या