कालिदास खोब्रागडे जिल्हा विशेष प्रतिनिधी भंडारा मो. 95459 14324
भंडारा :-लाखनी येथील महाप्रज्ञा बुद्ध विहार मुरमाडी लाखनी येथे सुर्यपूत्र यशवंतराव भीमराव आंबेडकर यांच्या जयंती निमित्त माल्यार्पण करण्यात आले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष मा सी के लेंढारे यांनीं सांगितले की कमी शिक्षण हे मातोश्री रमाई यांच्या आजारपणामुले त्यांनी शिक्षण पूर्ण केले नाही. पैसे नसल्याने रमाईचे आरोग्य चांगले झालें नाही .शेवटच्या स्वाशपर्यंत बाबासाहेब यांना साथ दिली. धर्मांतरा प्रसंगीं यशवंत याचे कार्य भरीव होते .ते अनेक पेपरमध्ये संपादक काम जिकरीचे सांभाळले. चैत्यभूमीचे शिल्पकार होते असे प्रतिपादन सी के लेंढारे यांनीं केले. भीमज्योत व भारतीय बौद्ध महासभेचे द्वितीय अध्यक्ष होते, राजकीय वसा असल्याने स्वाभिमान तडा न जाऊ न देता स्वकर्तुत्वाने कार्य केले असे प्रतिपादन सुमनताई काणेकर यांनीं केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ रेवाराम खोब्रागडे व आभार सुरेंद्र बन्सोड यांनीं केले. या विहाराचे पी एल वैद्य, प्राण हंस मेश्राम, नामदेव काणेकर, सदानंद वासनिक, शालीक जांभुलकर, लक्ष्मण रंगारी, कमल गणवीर, लीला भीमटे, सरीता काणेकर, मीरा रामटेके,


0 टिप्पण्या