Ticker

6/recent/ticker-posts

भीम आर्मी कडून तहसीलदार द्वारे निवेदन ..

रुपाली मेश्राम कार्य.संपादिका चित्रा न्युज मो.९५५२०७३५१५

नंदुरबार :- 12 डिसेंबर रोजी तहसील कार्यालय नंदुरबार येथे भीम आर्मी महाराष्ट्र प्रदेशअध्यक्ष माननीय सिताराम भाई गंगावणे साहेब भीम आर्मी राष्ट्रीय महासचिव माननीय, अशोक जी कांबळेसाहेब यांच्या आदेशाने,, भीम आर्मी नंदुरबार जिल्हाध्यक्ष माननीय संजूभाऊ रगडे यांच्या नेतृत्व खाली तसेच भीम आर्मी नंदुरबार जिल्ह्याचे पूर्ण टीमच्या वतीने आज आंदोलन करण्यात आले, आंदोलन करण्याच्या मुख्य विषय असा होता मित्रांनो १०डिसेंबर रोजी एका संघाच्या कार्यक्रमांमध्ये या मनुवादीच्या अवलाद भाजपचे नेते चंद्रकांत पाटील उर्फ चंपा या व व्यक्तीने असं वक्तव्य केलं की महात्मा ज्योतिबा फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कर्मवीर भाऊराव पाटील या महापुरुष गावे गावे जाऊन समाजामध्ये भिक मागितली आणि ते भीक मागून पैसे जमा करून शाळा खोलली असे चुकीचे वक्तव्य केलं या मनुवादीने आमचे बहुजनांचे दैवत क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले परम पूज्य भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कर्मवीर भाऊराव पाटील या महापुरुषांच्या विषयी चुकीचे वक्तव्य केलं या महापुरुषांच्या विषयी खोटंसर इतिहास मांडून महापुरुषांची बदनामी व अपमान केला आहे या हरामखोरा वर गुणा दाखल करून त्याच्यावर कठोर कारवाई व्हायला पाहिजे त्या विषयाच्या संदर्भामध्ये भीम आर्मी नंदुरबार जिल्ह्याचे पूर्ण टीमच्या वतीने आंदोलन करण्यात आले,, आंदोलन करून माननीय तहसीलदार सो, नंदुरबार तहसीलदार अधिकारी साहेबांच्या द्वारे निवेदन माननीय वरिष्ठ पोलीस निरीक्षक नंदुरबार शहर माननीय सहाय्यक पोलीस आयुक्त परिमंडळ माननीय, पोलीस आयुक्त माननीय गृहमंत्री महाराष्ट्र राज्य माननीय मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य, यांना माननीय तहसीलदार साहेब यांच्या हस्ते पाठवण्यात आले,, भीम आर्मी नंदुरबार जिल्ह्याची पूर्ण टीम मोठ्या संख्येने आंदोलन मध्ये उपस्थित होते महापुरुषांची घोषणा देऊन या आंदोलनाला मजबूत करण्यात आले आमचे बहुजनांचे दैवत या महापुरुषांच्या असा अपमान होईल तर भीम आर्मी कधीही सहन करणार नाही,, या चंद्रकांत पाटलावर लवकरात लवकर कारवाई व्हायला पाहिजे,, प्रशासनाने याच्यावर कारवाई केली नाही तर भीम आर्मी पूर्ण महाराष्ट्र मध्ये त्रिव आंदोलन छेडण्यात येईल,, असा इशारा भीम आर्मी नंदुरबार जिल्हा प्रमुख माननीय संजूभाऊ रगडे यांच्या पूर्ण टीमच्या वतीने देण्यात आला,

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या