रुपाली मेश्राम कार्य.संपादिका चित्रा न्युज मो.९५५२०७३५१५
पुणे :- वंचित बहुजन आघाडीत वडगावशेरी मतदारसंघातील धानोरी भैरवनगर मधील मराठा समाजाचे युवा कार्यकर्ते आकाशभाऊ पनबोने यांचा शेकडो कार्यकर्त्यांसह अॅड बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत शहर प्रवक्ते सुनिल चिंतामण धेंडे व पुणे कॅन्टोन्मेंट संघटक किशोर रिकिबे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रवेश केला व अजय भालशंकर यांच्या पुढाकाराने काँग्रेस पक्षाच्या स्नेहा गायकवाड यांचा शहराध्यक्ष मुन्नवर भाई कुरेशी यांच्या अध्यक्षतेखाली भव्य पक्ष प्रवेश सोहळा पुणे शहर मध्यवर्ती जनसंपर्क कार्यालय पुणे पार पडला.
यावेळी महासचिव अॅड अरविंद तायडे , महेश कांबळे, जितेंद्र जाधव, गौरव जाधव, विकास बेगडे, अशोक गायकवाड सर , बि. पी सावळे सर, दिपक ओवोळ, नवनीत अहिरे, निरंजन कांबळे, सतिश रणवरे, संदीप चौधरी, स्वप्नील वाघमारे, अजित वाघमारे, अजय भालशंकर, अभिजित बनसोडे, ओंकार कांबळे, पितांबर धिवार, यांसह अनेक प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.


0 टिप्पण्या