देवा,मला कोणी सुख दुःख दिले तर त्याचा ठसा तुमच्या हृदयावर उमटतो......
तुम्ही मला प्राण दिला,वाढविले
म्हणून मोठे सुख झाले आहे.....
परंतु,तुला मात्र शीण झाला आहे.......
माझे पोट भरले,की तुझ्या अंतः
करणात तृप्तीचा आनंद उमटतो......
तुकाराम महाराज म्हणतात, देवा,तुझ्या सत्तेने आम्ही विविध
प्रकारच्या कर्माचे खेळ खेळत
आहोत.....
🙏 *पांडुरंग हरि* 🙏
🌸 *पंढरीचा वारकरी*🌸


0 टिप्पण्या