Ticker

6/recent/ticker-posts

🚩 *जवळी मुखापाशी।* *असतां नेघे अहर्निशी।।*


   हे मानवा,आमच्या मुखाजवळ
हरिनाम आहे, तरी रात्रंदिवस त्याचा उच्चार का बरे करत नाहीस?
     विठ्ठल, विठ्ठल हे नाम संसारातील दुःख नाहीसे करणारे
आहे आणि असार वासनांचा नाश
करणारे आहे.....
   विठ्ठलाचे नाम हे शांतीचे,
सुखाची शय्या असून तुला ती का
बरे आवडत नाही?
  तुकाराम महाराज म्हणतात, हा
विठ्ठल नामाचा अनमोल ठेवा तू
आपल्या जवळ का बरे राखून
ठेवत नाहीस ?
  जन्मोंजन्मी हा उपयोगी पडणारा ठेवा आहे.......
🙏 *शुभ सकाळ* 🙏
  🌻 *पंढरीचा वारकरी* 🌻

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या