रुपाली मेश्राम कार्य.संपादिका चित्रा न्युज मो.९५५२०७३५१५
अकोला :- शहर वाहतूक नियंत्रण शाखेचे कर्मचारी अरूण उपर्वट कार्यरत असताना त्यांना एकतीचा की चालक संशयितरित्या वाहन चालवताना त्याला थांबण्याचा प्रयत्न केला त्यानंतर त्यांचा पोलीस कर्मचारी यांनी पाठलाग केला असता तो वाहन सोडून पळून गेला सदर वाहन ताब्यात घेऊन ते शहर वाहत नियंत्रण शाखा कारल्यात जमा करण्यात आले आहे सर्व वाहतूक नियंत्रण शाखेचे कर्मचारी अरुण उपर्वट यांची शहरात पेट्रोलिंग करीत कार्यरत असताना एक वाहन चालक यांना थांबविण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी त्यांनी वाहन थांबवता तो भर दो वेगाने निघून गेल्याने त्याचा पाठलाग पोलीस कर्मचारी अरूण उपर्वट यांनी केला त्यानंतर सदर दुचाकी वाहन ताब्यात घेऊन ते शहर वाहतूक नियंत्रण शाखेत जमा करण्यात आले पोलिस वाहतूक निरीक्षक मा विलास पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनात शहर वाहतूक नियंत्रण शाखा अत्यंत उत्कृष्ट असे काम करत असून पोलिस वाहतूक निरीक्षक मा विलास पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत सामाजिक कार्यकर्ता उमेश सुरेशराव इंगळे ऍड रोशन तायडे विशाल भोसले यांनी त्यांच्या कार्यालयात जाऊन अरुन उपर्वट यांचा सत्कार केला


0 टिप्पण्या