सुजित धनवे उपसंपादक महाराष्ट्र राज्य.
मो. नं.7058137098
अहमदनगर :- आष्टी तालुक्यातील सुरु असलेली सार्वत्रिक ग्रामपंचायत निवडणूकित भाजपाचे विजयी उमेदवार यांचा आज रोजी पाटोदा गरडाचे मा. सरपंच गफ्फार भाई पठाण यांच्या वतीने खडकत ग्रामपंचायत चे सरपंच व ग्राम. पं. सदस्य यांना सन्मान करण्यात आला.
आमदार सुरेश धस यांच्या नेतृवाखाली लढलेली खडकत ग्रामपंचायच्या भाजपाच्या सर्वच जागा भरघोस मतांनी निवडून आल्या.
त्या वेळी विरोधकांची 10- 0 अशी अवस्था झाली.
सरपंच शांतीलाल भिमराव काटे
व ग्रा . पं. सदस्य ललीत जेवे, बालु निंबाळकर, रामा कसबे, प्रभु सुर्येवंशी,बाळु ऊदमले, करण भालेराव, अहमद कुरेशी,आशोक गाडेकर, महम्मद कुरेशी.
त्यावेळी : सभापती दत्तात्रय जेवे, माझी सरपंच समीरभाई पठाण,शकील भाई कुरेशी
आदम शेख, नाना काटे, रंजीत परदेशी, मचींद्र लंगे, प्रकाश कडु,शहाजी नवले,विस्वनाथ मोरे,रोहीदास घोलप,बबन कात्रजकर, चेअरमन आसोक महारनवर, मदुकर महारनवर,
विश्वनाथ चव्हाण आदी मान्यवर व गावकरी मंडळी उपस्थित होते.


0 टिप्पण्या