दिक्षा पाटील विशेष प्रतिनिधी महा.चित्रा न्युज मो.7378975885
रायगड :- कर्जत तालुक्यातील तरडगाव मध्ये गेल्यावर्षी झालेल्या निवडणुकीत राष्ट्रवादीने सत्ता मिळवली होती... पण नंतर कुठलही विकास कामं न झाल्याने व पक्षाच्या आमदारांच त्याकडे असलेलं दुर्लक्ष या सगळ्याच गोष्टीला वैतागुन तरडगावच्या जनतेने
ग्रा पं सदस्यांकडे आमदार प्रा. राम शिंदे यांच्या नेतृत्वात काम करावं अशी ईच्छा व्यक्त केली आणि सदस्यांनीही ती मान्य करत आज झालेल्या निवडणुकीत सरपंचपदी भाजपाचे श्री पिंटु शिवाजी देवमुंडे व उपसरपंच पदी भाजपाचे श्री शरद बिभिषण देवकाते यांची निवड झाली...


0 टिप्पण्या