सुजित धनवे उपसंपादक महाराष्ट्र राज्य.
मो. नं.7058137098
अहमदनगर :- महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा. एकनाथरावजी शिंदे, उपमुख्यमंत्री मा. देवेंद्रजी फडणवीस, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री मा. डॉ. रामदासजी आठवले, लोकनेत्या मा.पंकजाताई मुंडे, खासदार मा. प्रीतमताई मुंडे, लोकप्रिय आमदार मा.नमिताताई मुंदडा, ज्येष्ठ नेते मा. नंदकिशोरजी मुंदडा, युवा नेते मा. अक्षयभैय्या मुंदडा, माजी राज्यमंत्री मा. बालासाहेबजी दोडकले,
रिपाई नेते मा. महेंद्र निकाळजे, युवा रिपाई नेते मा. मनोज इंगळे. कुशल संयोजक अनंत अडसुळे यांच्या माध्यमातून आमदार, खासदार, राज्य शासन, केंद्र शासनाचा विकास स्रोत जोगाईवाडी- चतुरवाडी ग्रामपंचायत पर्यंत पोहोचविण्याचा संकल्प व या दिशेने मतदारांची थेट संपर्क ठेवून अथक, अविरत, परिश्रम, कष्ट घेणारे गौरव लामतुरे, गोपाळ मस्के, गोपाळ खांडेकर, शफिक भाई शिराजी, अमोल पवार, आशिष पवार, दीपक लामतुरे, धनराज कांबळे, आकाश दोडतले, बालासाहेब घाडगे, रोहिदास मस्के, रणवीर तरकसे,कपिल हजारे,किशोर गोरे, पप्पू कसबे, महानंदाताई हनवते, स्वार्थाबाई सुरवसे, गणपतराव होके इ.
प्रमुख कार्यकर्त्यांच्या नियोजनबद्ध जनसंपर्क व मतदान करून घेणारी सक्षम यंत्रणा यामुळे निवडणुकीत परिवर्तन होऊन सरपंच पदी मनीषाताई बालासाहेब धोडतले ग्रामपंचायत सदस्य पदी शिला महेंद्र निकाळजे,प्रवलिका राहुल कोपले, संगीता सुनील लामतुरे, सुनील बाबुराव मस्के, सुनंदा नारायण मन्नाडे, मयूर गंगाधर रणखांब, अबरार हमीद खान, दिगंबर बलभीम चव्हाण,अश्विनी अशोक पांचाळ हे जोगाईवाडी- चतुरवाडी ग्रामविकास पॅनलचे उमेदवार विजयी झाले. प्रचंड मताने विजयी करणाऱ्या सन्माननीय मतदारांचे जोगईवाडी- चतुरवाडी ग्राम विकास पॅनलच्या वतीने हार्दिक हार्दिक आभार व धन्यवाद.


0 टिप्पण्या