Ticker

6/recent/ticker-posts

आयु.मुकुंद मच्छिंद्र घायतडक माजी श्रामणेर जामखेड यांनी वडील स्मृतीशेष मच्छिंद्र शंकर घायतडक यांचे स्मृतीदिनानिमित्त धम्मपदा बोलती दोहे आणि गाथा या ग्रंथाचे वाटप करण्यात आले. या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक केले जात आहे


सुजित धनवे उपसंपादक महाराष्ट्र राज्य.
मो. नं.7058137098

अहमदनगर :-  डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्याला जर समाज परिवर्तन करायचे आपल वेगवेगळी पुस्तके वाचली पाहिजेत असे सांगितले होते. त्याच अनुषंगाने माजी श्रामणेर व बौद्धाचार्य मुकुंद मच्छिंद्र घायतडक यांनी आपले विचार वडील स्मृतीशेष मच्छिंद्र घायतडक यांचे स्मृती दिनानिमित्त बौद्धाचार्य गोकुळ गायकवाड लिखित "धम्मपदा बोलती दोहे आणि गाथा या ग्रंथाचे जामखेड पंचायत समितीचे गटविकास अधिकारी प्रकाश पोळ यांचेसह तालुका व शहरातील विविध अधिकारी, नातेवाईकांना व मित्र  परिवाराला दान दान केले.  
या अनोख्या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या