संतोष पाटील जिल्हा प्रतिनिधी जळगाव 8999859021
जळगाव-चोपडा येथील महात्मा गांधी शिक्षण मंडळ संचलीत कला, शास्त्र व वाणिज्य महाविद्यालयात आयोजित राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेत प्रताप महाविद्यालयाचा विद्यार्थी निर्भय धनंजय सोनार याने 'सौर ऊर्जा: काळाची गरज' या विषयावर प्रभावी मांडणी करीत उपविजेतेपद पटकावले. धुळे विद्यावर्धिनी महाविद्यालयाचा धर्मेश हिरे याने प्रथम क्रमांक प्राप्त केला तर पुणे विद्यापीठाचा हर्षवर्धन अलासे यास तृतीय क्रमांक मिळाला.
शरश्चचंद्रीका सुरेश पाटील राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धेत अमळनेर प्रताप महाविद्यालयाचा विद्यार्थी निर्भय सोनार याने उपविजेता होत पुन्हा एकदा युवा वक्ता म्हणून यश प्राप्त केले.
निर्भय धनंजय सोनार याचे प्राचार्य एम एस वाघ, प्रा. नितीन पाटील, प्रा डॉ रमेश माने, प्रा डॉ लीलाधर पाटील प्रा डॉ संदीप नेरकर, डॉ जी एम पाटील, डीगंबर महाले, संदीप घोरपडे, सतीश देशमुख, प्रा डॉ विजय तूंटे, प्रा डॉ विजय मांटे, प्रा पराग पाटील, ऍड एस आर पाटील, ऍड. सारांश सोनार, ऍड रमाकांत माळी, पत्रकार बांधव व सुवर्णकार समाजाने अभिनंदन केले.
------------
मा संपादक/प्रतिनिधि...


0 टिप्पण्या