Ticker

6/recent/ticker-posts

जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा मांडेसर येथे ७४ वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

जिल्हा प्रतिनिधी भंडारा
भवन लिल्हारे मो. नं.9373472847

भंडारा :- भंडारा जिल्हा मोहाडी तालुक्यातील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा मांडेसर यांच्या संयुक्त विद्यमाने ७४ वा भारतीय प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष भवन भाऊ लिल्हारे यांनी समितीचे सदस्य व शिक्षकांच्या सहकार्याने सकाळी ०७:०० वाजता जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेतून घोष वाक्य बोलत ढोल पथकाच्या गजरात प्रभात फेरी काढली. सर्वप्रथम ध्वजारोहण स्थानिक प्राधिकरण ग्रामपंचायत कार्यालयात करण्यात आले. ग्रा. पं. येथील ध्वजारोहण सुट्टीवर आलेले भारतीय जवान मा.श्री.प्रशांतजी नागपूरे यांच्या हस्ते करण्यात आले.
युवक वाचनालय, हनुमान मंदीर चौक, व राणी अवंतीबाई लोधी चौक येथील ध्वजारोहण मा.श्री. दिलीपजी सव्वालाखे ( पोलीस पाटील ) यांच्या हस्ते करण्यात आले.जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेच्या प्रांगणात ढोल पथक संचलनाने विविध सांस्कृतिक कार्यक्रमांच्या माध्यमातून कवायत ड्रिल,परेड वर भारतीय सैन्य दलातील जवान मा.श्री. सूर्यकिरण कोदुलालजी सव्वालाखे यांनी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष मा.श्री. भवन भाऊ लिल्हारे यांच्या अध्यक्षतेखाली विधिवत भारत माता पूजन, माँ सरस्वती पूजन,राष्ट्रपिता महात्मा गांधी ,पंडित जवाहरलाल नेहरू,संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, यांच्या प्रतिमेचे पूजन केले. व लगेच ध्वज पूजन करून , ध्वजारोहण करण्यात आले. त्यानंतर सामूहिक पद्धतीने संविधान वाचन करण्यात आले. शाळेच्या प्रांगणात वर्ग १ली ते ८ वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रमाच्या माध्यमातून गुण कौशल्य सादर केले.व सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये मान्यवर पाहुण्यांच्या हस्ते प्रमाण पत्र वाटप करण्यात आले. त्यावेळी भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या ७४ वा समारंभासाठी उपस्थित असलेल शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष मा.श्री. भवन लिल्हारे , उपाध्यक्ष सौ.प्रियंका रत्नाकर बावणे , शिक्षण प्रेमी मा.श्री.राजू भास्करराव सव्वालाखे , सदस्य मा.श्री.दिनेश धुड्डूजी गराडे , सौ.सुनिता विश्वकुमार सव्वालाखे , सौ.रूपाली जयेंद्र लिल्हारे , सौ.जयश्री राजू डहाके, सौ.सरिता नरेश सव्वालाखे, सौ.सविता शिवशंकर बावणे, सौ.श्यामकला मदन बशिने, मुख्याध्यापक मा. श्री.किशोर एस. लांजेवार ( सचिव )पोलीस पाटील मा.श्री.दिलीप गडबडी सव्वालाखे , मा. श्री.गुलाब चुन्नीलाल सव्वालाखे ( ग्रा.पं. सरपंच ) मा.श्री.रोशन सुखराम लिल्हारे ( ग्रा.प. उपसरपंच ) मा. श्री. सतीश गीते (ग्रा.पं. सचिव ) मा.श्री.अजबरावजी बावणे ( ह. दे.पं.कमिटी अध्यक्ष ) सौ.कामिनाबाई दमाहे ( ग्रा.पं. सदस्या ) सौ.रवीना बशिने ( ग्रा. पं. सदस्या ) सौ.स्वाती लिल्हारे ( ग्रा.पं. सदस्या ) मा.श्री.दुर्योधन बोरकर (ग्रा.पं.सदस्य ) मा.श्री. नरेंन्द्रजी उरकुडे ( शिक्षक ) मा. श्री. देविदास के. माटे ( शिक्षक ) श्री. सैलेन्द्र एस. गजभिये ( शिक्षक ) मा.श्री. विठ्ठल एस. माटे ( शिक्षक ) मा.श्री. वनवास ए. धनिस्कार ( शिक्षक ) मा.श्री.राजु बी. बालपाडे ( शिक्षक ) मा.श्री. नरेन्द्र के. निबार्ते ( शिक्षक ) मा.श्री. मुकेश भसगळे ( ग्रा.पं. डाटा ऑपरेटर ) मा.श्री. फत्तेसिंग मलाधारी (ग्रा.पं. परिचारक ) मा.श्री. आशिष सव्वालाखे ( ग्रा.पं.परिचारक ) सौ.प्रमिला दमाहे ( अंगणवाडी सेविका ) सौ. मिनाक्षी बोरकर ( अंगणवाडी सेविका ) सौ. मालती भसगवळे ( महिला बचत गट प्रभारी ) सौ. मंगला चन्ने ( आशा वर्कर ) सौ. कल्पना सव्वालाखे ( आशा वर्कर ) सौ.मंजुषा सव्वालाखे ( आशा वर्कर ) सौ. कोहे मॅडम ( शा. उपकेंद्र ) कु. पुनम चन्ने ( समुदाय समन्वय ) सौ.अनुराधा लिल्हारे ( मदतनीस) सौ. गिता खडसे (मदतनीस ) सौ. नलिनी डहाके ( माता पालक संघ सदस्या ) मा.श्री.दिलीप चन्ने ( माझी शा.व्य. स. उपाध्यक्ष ) मा.श्री. श्रीकृष्णजी राउत ( जेष्ठ नागरिक ) मा. श्री. मांगोजी सव्वालाखे ( जेष्ठ नागरिक ) मा.श्री. देवसिंगजी नागपूरे ( जेष्ठ नागरिक ) मा.श्री. अनिकजी बशिने (नवज्योती कान्वेंट संचालक ) मा.श्री. रामदयालजी लिल्हारे (पोस्ट मास्तर ) मा.श्री. निलेश लिल्हारे (ग्राहक सेवा केंद्र ) मा.श्री.भाऊलालजी राऊत (पाणी वाटप संस्था अध्यक्ष ) मा. श्री.राजू पटेल पशिने ( जेष्ठ नागरिक ) मा.श्री. देवनाथजी लिल्हारे, मा.श्री.मन्साराम सव्वालाखे, मा.श्री.विनोद लिल्हारे, मा.श्री.सचिन लिल्हारे, मा.श्री.पंकज नागपुरे, मा.श्री.सावन लिल्हारे, मा.श्री.सूर्या बिरणवारे (ग्राहक सेवा केंद्र ) मा.श्री.अजित बशिने, मा. श्री. रविजी बशिने, मा.श्री.धनराजजी गराडे ( L ICअभिकर्ता ) मा.श्री. राहुल मेश्राम( LICअभिकर्ता ) मा. श्री. नरेंद्र लिल्हारे, मा. श्री.सूर्यकिरण लिल्हारे, व महिला पालक संघ, व पालक उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेचे शिक्षक मा. श्री. नरेन्द्र डब्ल्यू. उरकुडे सर यानी केले. व सांस्कृतिक कार्यक्रम संपविण्यात आले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या