सितेपार येथे शंकर पट कार्यक्रमाला उपस्थित मा. श्री. आमदार राजू मानिकरावजी कारेमोरे
भवन लिल्हारे जिल्हा प्रतिनिधी भंडारा मो. नं.9373472847
भंडारा :- भंडारा जिल्ह्यातील मोहाडी तालुक्यात आज दिनांक 4 फेब्रुवारी 2023 रोज शनिवार ला मौजा. सितेपार येथे दरवर्षी प्रमाणे शंकर पट कार्यक्रमाचे आयोजन केले असून आपल्या क्षेत्रात आमदार साहेब प्रत्येक कार्यक्रमाला उपस्थित राहून त्या भागातील समस्या जानून घेतात. त्यावेळी मा. श्री.आमदार राजू मानिकरावजी कारेमोरे यांनी शंकर पट कार्यक्रमाला भेट देऊन कार्यक्रमाचा उत्साह द्विगुण केले व बैल पटाचा आनंद घेतला त्यावेळी त्याठिकाणी उपस्थित मोहाड़ी पंचयात समिती चे सभापती रितेश वासनिक, माजी जि. प. सदस्य अनिलजी काळे, कैलाश झंझाड पं. स. सदस्य मोहाड़ी, पत्रकार यशवंत थोटे, रोहित पडोळे, आदर्श बड़वाईक, तेथील माजी सरपंच, माजी उपसरपंच, सदस्य तसेच मोठ्या संख्येणे ग्रामवासी व बाहेरून आलेले प्रेक्षकगण उपस्थित होते.
0 टिप्पण्या