Ticker

6/recent/ticker-posts

जुना मोंढा भवानी नगर येथे रिपब्लिकन पार्टी ऑफ महाराष्ट्र शाखा नामफलकाचे उदघाटन -

चित्रा न्युज ब्युरो 
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद):- रिपब्लिकन पार्टी ऑफ महाराष्ट्र या पक्षाची शाखा नुकतेच जुना मोंढा भवानी नगर येथे स्थापन करण्यात आली.या नामफलकाचे अनावरण पक्ष प्रमुख राजू भाई साबळे यांच्या हस्ते करण्यात आले.
       या प्रसंगी पक्षाचे महाराष्ट्र उपाध्यक्ष अँड.अविनाश थिट्टे राज्य सचिव सुरेश नाना शिनगारे महाराष्ट्र कार्याध्यक्ष सुनिलभाई कोतकर मराठवाडा उपाध्यक्ष सुनिल खरात शहर प्रमुख रंजीत मनोरे  राजकुमार अमोलिक जयनाथ बोर्ड विजय सदावर्ते विशाल गाडे रविंद्र बनसोडे अशोक शिरसाठ यांची उपस्थित होते ही शाखा युवाशहर प्रमुख अर्शद लखपती यांच्या नेतृत्वाखाली स्थापन करण्यात आली
              या वेळी शाखा अध्यक्ष अनिस गंगापुरकर उपाध्यक्ष गणेश गौरय्ये सचिव शाहिद लखपती संघटक कलीम पटेल सल्लागार राजू खान सदस्य हाण्णू नाना अल्ताफ बिल्डर अमजद भाई बादशा लखपती बाबर खान आदींची शाखा कार्यकारिणी निवडण्यात आली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या