Ticker

6/recent/ticker-posts

राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती डोणगाव ग्रामपंचायत मध्ये साजरी...

सुजित धनवे उपसंपादक महाराष्ट्र राज्य.
मो. नं.7058137098

अहमदनगर :- आज दि. 31/05/2023 रोजी राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची 298 वी जयंती डोणगाव ग्रामपंचायत डोणगाव येथे साजरी करण्यात आली.
त्यावेळी महिला व बालकल्याण क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करीत असलेल्या दोन कर्तबगार महिलांना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला सन्मान पुरस्कार
 सौं. डॉ. ऋषाली अमर यादव आरोग्य व महिला बालकल्याण या क्षेत्रात कार्य केल्याबद्दल व 
सौं. कांचन बिभीषण पवळ महिला बचत गट व पशू संवर्धन व लसीकरण व सामाजिक कार्य केल्या बद्दल यांना पुरस्कार ग्रामपंचायती मार्फत देण्यात आले.
त्यावेळी सौं. प्रतीक्षा नितेश वारे सरपंच, बिभीषण यादव पोलीस पाटील,  रामेश्वर यादव मेजर, नितीन वारे, बिभीषण पवळ,आबा पोठरे ग्रा. प. सदस्य अमोल मधुकर यादव , अमोलआण्णा यादव, बाळासाहेब पवळ, सौं. अंजली पवळ, वैभव यादव, अक्षय साळवान, तुषार मुळे आदी गावकरी मंडळी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या