Ticker

6/recent/ticker-posts

जनसंपर्क कार्यालय वरठी येथे आमदार राजू माणिकरावजी कारेमोरे यांच्या शुभ हस्ते मोहाडी तालुका पदाधिकारी यांना नियुक्ती प्रमाणपत्र वाटप

भवन लिल्हारे उपसंपादक ( चित्रा न्युज महाराष्ट्र राज्य ) मो. नं.9373472847

भंडारा : राष्ट्रवादी कांग्रेस पार्टीचे जेष्ठ नेते मा. खासदार (राज्यसभा ) श्री प्रफुल्लभाई पटेल साहेब यांच्या सूचनेनुसार व मा श्री राजेंद्रजी जैन माजी आमदार यांच्या मार्गदर्शनात भंडारा जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष मा श्री नानाभाऊ पंचबुधे, माजी खासदार मधुकरजी कुकडे,प्रदेश सचिव धनंजयजी दलाल,  आमदार राजू माणिकरावजी कारेमोरे तुमसर मोहाडी विधानसभा क्षेत्र ,जिल्हा बँकेचे अध्यक्ष सुनिलजी फुंडे, प्रदेश सरचिटणीस मा. जयंतजी (बच्चू )वैरागडे, महिला प्रदेश उपाध्यक्ष सौं रिताताई हलमारे, जिल्हा महिला अध्यक्ष सरिताताई मदणकर, जिल्हा युवक अध्यक्ष यशवंतजी सोनकुसरे, तुमसर विधानसभा अध्यक्ष देवचंदजी ठाकरे यांच्या नेतृत्वात दिनांक 23 मे 2023 ला विश्रामगृह भंडारा येथे झालेल्या जिल्हा सभेत  मोहाडी तालुक्यातील खालील रिक्त जागी नियुक्त्या / नवीन नियुकत्यांन्हा मंजुरी प्रदान करण्यात आली आहे.
 त्यावेळी नियुक्तीपत्र वाटप  *महिला अध्यक्ष मोहाडी* = सौं अनिताताई रमेश नळगोपुलवार कांद्री 
2) *युवती अध्यक्ष मोहाडी* =सौं शिल्पा विजय हेडाऊ मोहाडी 
3) *शहर अध्यक्ष मोहाडी* = श्री पवन सदाशिव चव्हान मोहाडी 
4) *वरठी शहर अध्यक्ष* = श्री अरविंद येळणे वरठी 
5) *वरठी शहर  युवक अध्यक्ष* = श्री अतुल भोवते वरठी 
6) *युवक अध्यक्ष मोहाडी तालुका* = चि.रोहित बुरडे पालोरा 
7) *पाचगाव जिल्हापरिषद प्रमुख* =रोशन लिल्हारे मांडेसर 
8) *डोंगरगाव जिल्हापरिषद प्रमुख* = श्री हैशोक शरणागते उसर्रा 
9) *युवती तालुका अध्यक्ष* = श्री सोनूताई पिंटू तरारे मोहाडी 
10) *उसर्रा पंचायत समिती प्रमुख* = श्री विष्णू भोयर टाकला 
11) *हरदोली पंचायत समिती प्रमुख* =ईश्वर माटे वडेगाव 
वरील सर्व नियुक्त्या तालुका अध्यक्ष सदाशिव ढेंगे यांच्या प्रमुख उपस्थितीत पत्र वाटप आज दिनांक 28 मे 2023 ला *आमदार राजू माणिकरावजी  कारेमोरे* यांच्या  जनसंपर्क कार्यालयात वरठी सकाळी 10 वाजता मा आमदार राजू माणिकरावजी  कारेमोरे यांच्या शुभहस्ते करण्यात आले.करिता आपण मोहाडी तालुका राष्ट्रवादी कांग्रेस पार्टीचे पक्षसंघटन बळकट करण्या करिता कार्य कराल. ही अपेक्षा बाळगली.
आपल्या निवडीबद्दल आपले अभिनंदन,पुढील वाटचालीसाठी मनपूर्वक शुभेच्छा देण्यात आल्या.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या