Ticker

6/recent/ticker-posts

रणशूर हल्ला प्रकरण ; आरोपींना अटक करा अन्यथा तीव्र आंदोलन करू !


प्रतिनिधी चित्रा न्युज 
सोलापूर - वंचित बहुजन आघाडीच्यावतीने  कुर्डुवाडी शहर अध्यक्ष प्रदीप सोनटक्के, युवक शहर अध्यक्ष मोहन लोंढे यांच्यावतीने वंचित बहुजन युवक आघाडीचे मुंबई प्रदेशध्यक्ष परमेश्वर रणशूर यांच्यावर चार अज्ञात हल्लेखोरांनी केलेल्या हल्ल्याचा जाहीर निषेध करून, कुर्डुवाडी पोलीस स्टेशनला वंचित बहुजन युवक आघाडीच्यावतीने निवेदन देऊन, या घटनेमागे मास्टरमाइंड असणाऱ्या जगदीश गायकवाड यांची चौकशी करावी. त्यांच्यावर तातडीने कायदेशीर कारवाई करण्यासाठी निवेदन पोलिसांना सुपूर्द केले. निवेदनाची दखल न घेतल्यास वंचित बहुजन युवक आघाडीच्या  स्टाईलने महाराष्ट्राभर आंदोलन करेल असा इशारा दिला.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या