🚩 तरीच ही केली।
दानें वाईट चांगली।।
चांगली वाईट माणसे देवाने
निर्माण केली आहेत......
प्रत्येक व्यक्तीला बरेवाईट दान
दिले आहे......
एकमेकांना शोभावे म्हणूनच देवाने हे कौतुक केले आहे......
त्याची सत्ता अनंत,अपार आहे........
तो सर्व विश्वाचा सूत्रचालक
आहे......
तुकाराम महाराज म्हणतात,
देवाची अलौकिक सत्ता व त्याचे
महान कार्य लोकांना समजत नाही.....
कारण लोकांचे डोळे विषय
सुखाच्या धुराने भरून गेले आहेत......
🙏 *शुभ सकाळ* 🙏
🌼 *पंढरीचा वारकरी* 🌼


0 टिप्पण्या