Ticker

6/recent/ticker-posts

आतां माझ्या भावा। अंतराय नको देवा।।


 

🚩 आतां माझ्या भावा।
      अंतराय नको देवा।।
  देवा,तुझ्याबद्दल माझ्या मनात
जो प्रेमभाव आहे, त्यामध्ये आता
अंतर पडू देऊ नकोस.....
  माझ्या भाग्यात तुझे नाम घेणे
हे आहे,ते नाम मी सदैव घेत राहीन.....
  या प्रेममय नामात माझे मन
दृढपणे रंगून जाईल असे कर....
  तुकाराम महाराज म्हणतात,
देवा,आता या प्रेममय मार्गात
उगाच  फाटे फुटू देऊ नकोस.....
  🙏 *शुभ सकाळ*🙏
🪷 *पंढरीचा वारकरी* 🪷क

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या